JW subtitle extractor

JW ब्रॉडकास्टिंग—मार्च २०२६

Video Other languages Share text Share link Show times

यहोवा
न्यायी तू
सगळे तुला समान
निर्दोषावर
होता जुलूम
सहन ना ते तुला
मनात या अनावर राग
किती मी सोसू छळ
पण ठाऊक हे तू घेशील सूड
योग्य वेळेवर
वाट पाहेन मी
तुझी याह
आहे विश्वास मला
परीक्षा येताही
सोडशील ना माझी साथ
तुरुंगवास की छळ असो
झालं काही जरी
कुटुंब की सरकार असो
विरुद्ध कोणीही
निर्धार हा माझा अटळ
राहेन मी विश्वासू
देशील तू बळ मला याहा
चिंता मी का करू
वाट पाहेन मी
तुझी याह
आहे विश्वास मला
परीक्षा येताही
सोडशील ना माझी साथ
न्याय, न्याय कर देवा
शक्य ना ते मानवा
न्याय, न्याय कर देवा
मग दुःख ते सारं
होईल नाहीसं
वाट पाहेन मी
तुझी याह
आहे विश्वास मला
परीक्षा येताही
सोडशील ना माझी साथ