00:48:25
लाटांवरी किरणं सोनेरी,00:48:29
00:48:29
वाऱ्यावर झाडं डोलती,00:48:32
00:48:32
थंडीत उबदार शेकोटी,00:48:35
00:48:36
दिल्या साऱ्या तू या भेटी.00:48:39
00:48:39
किती मानू आभार तुझे,00:48:42
00:48:43
मन माझं डोले आनंदाने,00:48:46
00:48:47
तुझा हा याहा चांगुलपणा,00:48:49
00:48:49
देतोस भरभरून तू सगळं साऱ्यांना.00:48:54
00:48:55
तुझी ही उदारता,00:48:59
00:48:59
आणते जवळ मला.00:49:03
00:49:03
तुझ्या या प्रेमासाठी,00:49:06
00:49:06
मानू किती मी आभार.00:49:10
00:49:10
तुझ्या देण्यापुढे आकाश तोकडं.00:49:13
00:49:13
होईन उदार मीही तुझ्यासारखं.00:49:17
00:49:17
तुझी ही उदारता,00:49:21
00:49:21
प्रेरणा दे मला!00:49:24
00:49:28
प्रेरणा दे मला!00:49:33
00:49:38
देतोस जे चांगलं न राखता,00:49:41
00:49:41
दाखवे तुझी बुद्धी दिशा,00:49:44
00:49:44
वचनाने देतोस तू तजेला,00:49:48
00:49:48
जणू दवाचा ओलावा.00:49:51
00:49:52
पाणी जीवनाचं दिलंस मला,00:49:55
00:49:55
देईन मीही ते आता इतरां,00:49:58
00:49:59
जाईन मी घरोघरी,00:50:02
00:50:02
देईन संदेश मनापासून मी, जशी00:50:08
00:50:08
तुझी ही उदारता,00:50:12
00:50:12
आणते जवळ मला.00:50:15
00:50:15
तुझ्या या प्रेमासाठी,00:50:18
00:50:19
मानू किती मी आभार.00:50:22
00:50:22
तुझ्या देण्यापुढे आकाश तोकडं.00:50:25
00:50:25
होईन उदार मीही तुझ्यासारखं.00:50:29
00:50:29
तुझी ही उदारता,00:50:33
00:50:33
प्रेरणा दे मला!00:50:37
00:50:40
प्रेरणा दे मला!00:50:45
00:50:48
प्रेरणा दे मला!00:50:51
00:50:54
प्रेरणा दे मला!00:51:00
00:51:04
तुझी ही उदारता,00:51:08
00:51:08
आणते जवळ मला.00:51:11
00:51:12
तुझ्या या प्रेमासाठी,00:51:15
00:51:15
मानू किती मी आभार.00:51:18
00:51:19
तुझ्या देण्यापुढे आकाश तोकडं.00:51:22
00:51:22
होईन उदार मीही तुझ्यासारखं.00:51:26
00:51:26
तुझी ही उदारता,00:51:30
00:51:30
प्रेरणा दे मला!00:51:33
00:51:37
प्रेरणा दे मला!00:51:43
00:51:44
प्रेरणा दे मला!00:51:48
JW ब्रॉडकास्टिंग—एप्रिल २०२६
-
JW ब्रॉडकास्टिंग—एप्रिल २०२६
लाटांवरी किरणं सोनेरी,
वाऱ्यावर झाडं डोलती,
थंडीत उबदार शेकोटी,
दिल्या साऱ्या तू या भेटी.
किती मानू आभार तुझे,
मन माझं डोले आनंदाने,
तुझा हा याहा चांगुलपणा,
देतोस भरभरून तू सगळं साऱ्यांना.
तुझी ही उदारता,
आणते जवळ मला.
तुझ्या या प्रेमासाठी,
मानू किती मी आभार.
तुझ्या देण्यापुढे आकाश तोकडं.
होईन उदार मीही तुझ्यासारखं.
तुझी ही उदारता,
प्रेरणा दे मला!
प्रेरणा दे मला!
देतोस जे चांगलं न राखता,
दाखवे तुझी बुद्धी दिशा,
वचनाने देतोस तू तजेला,
जणू दवाचा ओलावा.
पाणी जीवनाचं दिलंस मला,
देईन मीही ते आता इतरां,
जाईन मी घरोघरी,
देईन संदेश मनापासून मी, जशी
तुझी ही उदारता,
आणते जवळ मला.
तुझ्या या प्रेमासाठी,
मानू किती मी आभार.
तुझ्या देण्यापुढे आकाश तोकडं.
होईन उदार मीही तुझ्यासारखं.
तुझी ही उदारता,
प्रेरणा दे मला!
प्रेरणा दे मला!
प्रेरणा दे मला!
प्रेरणा दे मला!
तुझी ही उदारता,
आणते जवळ मला.
तुझ्या या प्रेमासाठी,
मानू किती मी आभार.
तुझ्या देण्यापुढे आकाश तोकडं.
होईन उदार मीही तुझ्यासारखं.
तुझी ही उदारता,
प्रेरणा दे मला!
प्रेरणा दे मला!
प्रेरणा दे मला!
-