00:48:30
घाव शब्दांनी होती या मनी00:48:36
00:48:37
घालती फुंकर ते प्रेमाची ही00:48:42
00:48:43
एकेक शब्द आहे सोन्याचा00:48:48
00:48:49
गरज जेव्हा तेव्हा तो बोलूया00:48:54
00:48:55
आहे शब्दांचा खेळ न्यारा00:49:01
00:49:01
हे मन करती खूश ते असतात प्रेमळ जेव्हा00:49:07
00:49:07
वाटती गोड ते मधासारखे00:49:13
00:49:13
जिंकता येतं मन नि जग सारं त्यांना00:49:19
00:49:19
तर बोलूया आपण वाटेल ऐकावं जे00:49:26
00:49:27
हो बोलूया शब्द प्रेमाचे00:49:33
00:49:45
जगी या होतं खऱ्याचं खोटं00:49:51
00:49:52
मनी साठवू पण यहोवाला जे हवं00:49:57
00:49:58
येतील ओठांवर शब्द मग तसे00:50:03
00:50:04
मित्रांना देतील दिलासा ते00:50:09
00:50:10
आहे शब्दांचा खेळ न्यारा00:50:16
00:50:16
हे मन करती खूश ते असतात प्रेमळ जेव्हा00:50:22
00:50:22
वाटती गोड ते मधासारखे00:50:28
00:50:28
जिंकता येतं मन नि जग सारं त्यांना00:50:34
00:50:34
तर बोलूया आपण वाटेल ऐकावं जे00:50:41
00:50:42
हो बोलूया शब्द प्रेमाचे00:50:48
00:51:27
आहे शब्दांचा खेळ न्यारा00:51:34
00:51:34
हे मन करती खूश ते असतात प्रेमळ जेव्हा00:51:39
00:51:40
वाटती गोड ते मधासारखे00:51:45
00:51:46
जिंकता येतं मन नि जग सारं त्यांना00:51:52
00:51:52
तर बोलूया आपण वाटेल ऐकावं जे00:51:59
00:52:00
हो बोलूया शब्द प्रेमाचे00:52:06
JW ब्रॉडकास्टिंग—मे २०२६
-
JW ब्रॉडकास्टिंग—मे २०२६
घाव शब्दांनी होती या मनी
घालती फुंकर ते प्रेमाची ही
एकेक शब्द आहे सोन्याचा
गरज जेव्हा तेव्हा तो बोलूया
आहे शब्दांचा खेळ न्यारा
हे मन करती खूश ते असतात प्रेमळ जेव्हा
वाटती गोड ते मधासारखे
जिंकता येतं मन नि जग सारं त्यांना
तर बोलूया आपण वाटेल ऐकावं जे
हो बोलूया शब्द प्रेमाचे
जगी या होतं खऱ्याचं खोटं
मनी साठवू पण यहोवाला जे हवं
येतील ओठांवर शब्द मग तसे
मित्रांना देतील दिलासा ते
आहे शब्दांचा खेळ न्यारा
हे मन करती खूश ते असतात प्रेमळ जेव्हा
वाटती गोड ते मधासारखे
जिंकता येतं मन नि जग सारं त्यांना
तर बोलूया आपण वाटेल ऐकावं जे
हो बोलूया शब्द प्रेमाचे
आहे शब्दांचा खेळ न्यारा
हे मन करती खूश ते असतात प्रेमळ जेव्हा
वाटती गोड ते मधासारखे
जिंकता येतं मन नि जग सारं त्यांना
तर बोलूया आपण वाटेल ऐकावं जे
हो बोलूया शब्द प्रेमाचे
-