00:37:50
भावा माझ्या,00:37:54
00:37:54
ऐक ना मित्रा,00:37:58
00:37:58
करावं काय मी आली वाईट वेळ ही.00:38:05
00:38:06
आहे काळजी,00:38:10
00:38:10
माझी याहाला,00:38:14
00:38:14
पण का वाटे हे की पडतो कायम मी कमी.00:38:21
00:38:23
कर, अशी प्रार्थना,00:38:29
00:38:31
मिळेल शांती मना.00:38:37
00:38:38
दे तू हात मला अन्, मला दे सोबत,00:38:43
00:38:43
तुझ्या प्रेमाने रे, मनाला हिंमत.00:38:47
00:38:47
साथीला यहोवा, बहीणभाऊ,00:38:50
00:38:51
मग भीती कशाला,00:38:54
00:38:54
दे साथ तुझी मित्रा.00:38:58
00:39:02
साथ तुझी मित्रा.00:39:07
00:39:11
भावा माझ्या,00:39:14
00:39:14
कळले रे मला,00:39:19
00:39:20
पण तू नाही एकटा कधीही.00:39:26
00:39:27
राहेन सोबती,00:39:31
00:39:31
आहे यहोवाही,00:39:35
00:39:35
आपला हात कधीही तो सोडत नाही.00:39:42
00:39:43
माझी अशी प्रार्थना,00:39:50
00:39:51
मिळो शांती तुला.00:39:58
00:39:59
देईन हात तुला अन्, तुला मी सोबत,00:40:03
00:40:03
माझं प्रेम तुझ्यावर, स्वतःला सावर.00:40:07
00:40:08
साथीला यहोवा, बहीणभाऊ,00:40:11
00:40:11
मग भीती कशाला.00:40:14
00:40:31
देईन हात तुला अन्, तुला मी सोबत,00:40:35
00:40:35
माझं प्रेम तुझ्यावर, स्वतःला सावर.00:40:40
00:40:40
साथीला यहोवा, बहीणभाऊ,00:40:43
00:40:43
मग भीती कशाला.00:40:47
00:40:47
दे साथ तुझी मित्रा.00:40:51
00:40:55
तू मित्रा.00:40:59
00:41:03
साथ तुझी मित्रा.00:41:07
00:41:12
तू मित्रा.00:41:15
JW ब्रॉडकास्टिंग—जुलै २०२६
-
JW ब्रॉडकास्टिंग—जुलै २०२६
भावा माझ्या,
ऐक ना मित्रा,
करावं काय मी आली वाईट वेळ ही.
आहे काळजी,
माझी याहाला,
पण का वाटे हे की पडतो कायम मी कमी.
कर, अशी प्रार्थना,
मिळेल शांती मना.
दे तू हात मला अन्, मला दे सोबत,
तुझ्या प्रेमाने रे, मनाला हिंमत.
साथीला यहोवा, बहीणभाऊ,
मग भीती कशाला,
दे साथ तुझी मित्रा.
साथ तुझी मित्रा.
भावा माझ्या,
कळले रे मला,
पण तू नाही एकटा कधीही.
राहेन सोबती,
आहे यहोवाही,
आपला हात कधीही तो सोडत नाही.
माझी अशी प्रार्थना,
मिळो शांती तुला.
देईन हात तुला अन्, तुला मी सोबत,
माझं प्रेम तुझ्यावर, स्वतःला सावर.
साथीला यहोवा, बहीणभाऊ,
मग भीती कशाला.
देईन हात तुला अन्, तुला मी सोबत,
माझं प्रेम तुझ्यावर, स्वतःला सावर.
साथीला यहोवा, बहीणभाऊ,
मग भीती कशाला.
दे साथ तुझी मित्रा.
तू मित्रा.
साथ तुझी मित्रा.
तू मित्रा.
-