00:43:20
तुटे जीव असा00:43:25
00:43:25
देता निरोप जवळच्या लोकां00:43:31
00:43:32
दे तू वाट अश्रूंना तुझ्या00:43:38
00:43:38
रोखू नको तू वाहू दे त्यांना00:43:44
00:43:45
येत आहे ती वेळ जेव्हा ऐकतील00:43:51
00:43:51
आवाज येशूचा आणि ते सादही देतील00:43:58
00:43:58
थांबलो पाहा00:44:03
00:44:04
आम्हीही सोबती00:44:09
00:44:10
पाहण्या तो क्षण आनंदाचा00:44:16
00:44:16
उठवेल याह त्यां पुन्हा00:44:24
00:44:35
आठवणी त्या डोळ्यांपुढे00:44:40
00:44:41
मनाला पटे ना की ते गेले00:44:46
00:44:47
याहाला तू सारं सांग00:44:53
00:44:53
देईल खरं सांत्वन तुला तो00:44:59
00:45:00
येत आहे ती वेळ जेव्हा ऐकतील00:45:06
00:45:07
आवाज येशूचा आणि ते सादही देतील00:45:13
00:45:13
थांबलो पाहा00:45:19
00:45:19
आम्हीही सोबती00:45:25
00:45:26
पाहण्या तो क्षण आनंदाचा00:45:32
00:45:32
उठवेल याह त्यां पुन्हा00:45:40
00:45:51
येईल दिन जेव्हा तू पाहशील त्या00:45:57
00:45:58
घेशील मीठीत पुन्हा त्यांना00:46:01
00:46:01
आनंदाच्या वाहतील धारा00:46:04
00:46:04
पूर्ण करेल याह त्याचं वचन नक्की पाहा00:46:10
00:46:10
पुसेल अश्रू डोळ्याचे00:46:13
00:46:13
जेव्हा येईल जग नवे00:46:20
00:46:41
येत आहे ती वेळ जेव्हा ऐकतील00:46:48
00:46:48
आवाज येशूचा आणि ते सादही देतील00:46:54
00:46:54
थांबलो पाहा00:47:00
00:47:00
आम्हीही सोबती00:47:07
00:47:07
पाहण्या तो क्षण आनंदाचा00:47:16
00:47:17
उठवेल याह त्यां पुन्हा00:47:28
00:47:30
उठवेल याह त्यां पुन्हा00:47:41
JW ब्रॉडकास्टिंग—ऑक्टोबर २०२६
-
JW ब्रॉडकास्टिंग—ऑक्टोबर २०२६
तुटे जीव असा
देता निरोप जवळच्या लोकां
दे तू वाट अश्रूंना तुझ्या
रोखू नको तू वाहू दे त्यांना
येत आहे ती वेळ जेव्हा ऐकतील
आवाज येशूचा आणि ते सादही देतील
थांबलो पाहा
आम्हीही सोबती
पाहण्या तो क्षण आनंदाचा
उठवेल याह त्यां पुन्हा
आठवणी त्या डोळ्यांपुढे
मनाला पटे ना की ते गेले
याहाला तू सारं सांग
देईल खरं सांत्वन तुला तो
येत आहे ती वेळ जेव्हा ऐकतील
आवाज येशूचा आणि ते सादही देतील
थांबलो पाहा
आम्हीही सोबती
पाहण्या तो क्षण आनंदाचा
उठवेल याह त्यां पुन्हा
येईल दिन जेव्हा तू पाहशील त्या
घेशील मीठीत पुन्हा त्यांना
आनंदाच्या वाहतील धारा
पूर्ण करेल याह त्याचं वचन नक्की पाहा
पुसेल अश्रू डोळ्याचे
जेव्हा येईल जग नवे
येत आहे ती वेळ जेव्हा ऐकतील
आवाज येशूचा आणि ते सादही देतील
थांबलो पाहा
आम्हीही सोबती
पाहण्या तो क्षण आनंदाचा
उठवेल याह त्यां पुन्हा
उठवेल याह त्यां पुन्हा
-