00:38:38
का होऊ मी उगाच निराश00:38:43
00:38:43
आहे याहाचा हात00:38:45
00:38:45
तो देतो मला साथ00:38:48
00:38:48
का होऊ मी उगाच निराश00:38:53
00:38:53
पाहतो हे मी00:38:56
00:38:56
तो माझा साथी00:39:00
00:39:06
तो माझा साथी00:39:11
00:39:19
लागते मला फिकीर रोजची00:39:24
00:39:24
जगामध्ये ना स्थिर काही00:39:29
00:39:30
वाटते जेव्हा मनाला भीती00:39:34
00:39:35
हे मी जाणतो, विश्वासाची कमी00:39:40
00:39:40
पण वाटे जेव्हा मला00:39:42
00:39:43
आता ना सोसवे00:39:46
00:39:46
यहोवाकडे धावेन00:39:49
00:39:49
तो माझा गड आहे00:39:54
00:39:54
का होऊ मी उगाच निराश00:39:59
00:39:59
आहे याहाचा हात00:40:02
00:40:02
तो देतो मला साथ00:40:04
00:40:04
का होऊ मी उगाच निराश00:40:09
00:40:09
पाहतो हे मी00:40:12
00:40:12
तो माझा साथी00:40:16
00:40:20
पाहतो हे मी00:40:22
00:40:23
तो माझा साथी00:40:26
00:40:35
छोट्याशा चिंता, डोंगर भासती00:40:40
00:40:41
विचार माझे, मन माझं खाती00:40:46
00:40:46
आठवतो मग वचनं याहाची00:40:51
00:40:51
वाट पाहतो नंदनवनाची00:40:56
00:40:56
वाटलं जरी मला00:40:59
00:40:59
आता ना सोसवे00:41:01
00:41:02
यहोवाकडे धावेन00:41:05
00:41:05
तो माझा गड आहे00:41:09
00:41:10
का होऊ मी उगाच निराश00:41:15
00:41:15
आहे याहाचा हात00:41:18
00:41:18
तो देतो मला साथ00:41:20
00:41:20
का होऊ मी उगाच निराश00:41:25
00:41:25
पाहतो हे मी00:41:28
00:41:29
तो माझा साथी00:41:33
00:41:35
पाहतो हे मी00:41:38
00:41:39
तो माझा साथी00:41:43
00:41:46
पाहतो हे मी00:41:49
00:41:49
तो माझा साथी00:41:53
00:41:56
आहे याहाचा हात00:41:59
00:41:59
तो देतो मला साथ00:42:02
00:42:02
का होऊ मी उगाच निराश00:42:06
00:42:07
पाहतो हे मी00:42:10
00:42:10
तो माझा साथी00:42:14
JW ब्रॉडकास्टिंग—नोव्हेंबर २०२६
-
JW ब्रॉडकास्टिंग—नोव्हेंबर २०२६
का होऊ मी उगाच निराश
आहे याहाचा हात
तो देतो मला साथ
का होऊ मी उगाच निराश
पाहतो हे मी
तो माझा साथी
तो माझा साथी
लागते मला फिकीर रोजची
जगामध्ये ना स्थिर काही
वाटते जेव्हा मनाला भीती
हे मी जाणतो, विश्वासाची कमी
पण वाटे जेव्हा मला
आता ना सोसवे
यहोवाकडे धावेन
तो माझा गड आहे
का होऊ मी उगाच निराश
आहे याहाचा हात
तो देतो मला साथ
का होऊ मी उगाच निराश
पाहतो हे मी
तो माझा साथी
पाहतो हे मी
तो माझा साथी
छोट्याशा चिंता, डोंगर भासती
विचार माझे, मन माझं खाती
आठवतो मग वचनं याहाची
वाट पाहतो नंदनवनाची
वाटलं जरी मला
आता ना सोसवे
यहोवाकडे धावेन
तो माझा गड आहे
का होऊ मी उगाच निराश
आहे याहाचा हात
तो देतो मला साथ
का होऊ मी उगाच निराश
पाहतो हे मी
तो माझा साथी
पाहतो हे मी
तो माझा साथी
पाहतो हे मी
तो माझा साथी
आहे याहाचा हात
तो देतो मला साथ
का होऊ मी उगाच निराश
पाहतो हे मी
तो माझा साथी
-