00:06:59
तुला मी हे यहोवा00:07:01
00:07:01
पाहू कसा?00:07:03
00:07:03
प्राणी सुंदर सुंदर00:07:05
00:07:05
वर ताऱ्यांची झालर00:07:07
00:07:07
पण सांग हे मला00:07:10
00:07:11
आहेस का खरा?00:07:15
00:07:16
ऐकलं सभेमध्ये मी00:07:18
00:07:18
तू आहेस कुंभार00:07:20
00:07:20
दिलास मातीसारखा00:07:22
00:07:22
आकार तू मला00:07:24
00:07:24
पण सांग हे मला00:07:27
00:07:28
आहेस का खरा?00:07:31
00:07:33
पडलो मी आजारी00:07:36
00:07:36
ना गेलो खेळायला00:07:39
00:07:41
सांभाळलंस तू मला00:07:44
00:07:45
सोबत तू होतास.00:07:49
00:07:49
यहोवा खरा00:07:52
00:07:53
दिसतो पुरावा00:07:57
00:07:57
सृष्टीतून साऱ्या00:08:00
00:08:01
पाहा तो जरा00:08:05
00:08:06
धरतो माझा हात00:08:10
00:08:10
देतो मला साथ00:08:15
00:08:15
यहोवा खरा00:08:18
00:08:18
मित्र माझा00:08:21
00:08:25
ताई आणि मी जेव्हा00:08:26
00:08:27
शाळेत जातो00:08:28
00:08:29
देतात त्रास मुलं00:08:31
00:08:31
आम्ही घाबरतो00:08:32
00:08:33
करतो मग प्रार्थना00:08:35
00:08:35
आणि तो ऐकतो, आमचं00:08:39
00:08:42
दुःखी मी असताना00:08:44
00:08:46
मला रडू येतं00:08:49
00:08:50
पण प्रेमाने यहोवा00:08:53
00:08:54
मला कुशीत घेतो00:08:57
00:08:58
यहोवा खरा00:09:01
00:09:01
दिसतो पुरावा00:09:05
00:09:06
सृष्टीतून साऱ्या00:09:09
00:09:09
पाहा तो जरा00:09:13
00:09:14
धरतो माझा हात00:09:18
00:09:19
देतो मला साथ00:09:23
00:09:23
यहोवा खरा00:09:26
00:09:27
मित्र माझा00:09:32
00:09:32
यहोवा खरा00:09:35
00:09:35
मित्र माझा00:09:40
यहोवा एक खरी व्यक्ती आहे
-
यहोवा एक खरी व्यक्ती आहे
तुला मी हे यहोवा
पाहू कसा?
प्राणी सुंदर सुंदर
वर ताऱ्यांची झालर
पण सांग हे मला
आहेस का खरा?
ऐकलं सभेमध्ये मी
तू आहेस कुंभार
दिलास मातीसारखा
आकार तू मला
पण सांग हे मला
आहेस का खरा?
पडलो मी आजारी
ना गेलो खेळायला
सांभाळलंस तू मला
सोबत तू होतास.
यहोवा खरा
दिसतो पुरावा
सृष्टीतून साऱ्या
पाहा तो जरा
धरतो माझा हात
देतो मला साथ
यहोवा खरा
मित्र माझा
ताई आणि मी जेव्हा
शाळेत जातो
देतात त्रास मुलं
आम्ही घाबरतो
करतो मग प्रार्थना
आणि तो ऐकतो, आमचं
दुःखी मी असताना
मला रडू येतं
पण प्रेमाने यहोवा
मला कुशीत घेतो
यहोवा खरा
दिसतो पुरावा
सृष्टीतून साऱ्या
पाहा तो जरा
धरतो माझा हात
देतो मला साथ
यहोवा खरा
मित्र माझा
यहोवा खरा
मित्र माझा
-