00:00:09
वर्ष गेलं, निघून हे.00:00:14
00:00:15
आहेस का तू, तयार कन्वेन्शनला?00:00:19
00:00:20
भरू या बॅग,00:00:22
00:00:22
मज्जा करू.00:00:24
00:00:25
वेळेच्या आधी00:00:27
00:00:27
तिथे आपण जाऊ,00:00:29
00:00:30
कन्वेन्शन आलं!00:00:34
00:00:35
जाऊ या, 00:00:36
00:00:37
घरी याहाच्या00:00:39
00:00:39
आनंदाची वेळ ही.00:00:44
00:00:44
जाऊ या, 00:00:46
00:00:47
घरी याहाच्या00:00:49
00:00:49
असतील सारे सोबती.00:00:54
00:00:56
भेटू सर्वां00:00:57
00:00:58
तू आणि मी.00:01:00
00:01:00
बसू या आपण दोघंही सोबती.00:01:06
00:01:06
घेऊ या नोट्स,00:01:08
00:01:09
गाऊ गाणी.00:01:11
00:01:11
आशा याहाने00:01:13
00:01:13
सुंदर अशी दिली.00:01:15
00:01:16
कन्वेन्शन आलं!00:01:20
00:01:21
जाऊ या, 00:01:22
00:01:23
घरी याहाच्या00:01:25
00:01:26
आनंदाची वेळ ही.00:01:30
00:01:30
जाऊ या, 00:01:33
00:01:33
घरी याहाच्या00:01:35
00:01:36
असतील सारे सोबती.00:01:40
00:01:41
जाऊ या,00:01:43
00:01:43
घरी याहाच्या00:01:46
00:01:46
आनंदाची वेळ ही.00:01:51
00:01:51
वागू या आपण नीट,00:01:54
00:01:54
मग खूश सारे होतील00:01:57
00:01:57
असतील सारे सोबती.00:02:07
कन्वेन्शनला जाऊ या
-
कन्वेन्शनला जाऊ या
वर्ष गेलं, निघून हे.
आहेस का तू, तयार कन्वेन्शनला?
भरू या बॅग,
मज्जा करू.
वेळेच्या आधी
तिथे आपण जाऊ,
कन्वेन्शन आलं!
जाऊ या,
घरी याहाच्या
आनंदाची वेळ ही.
जाऊ या,
घरी याहाच्या
असतील सारे सोबती.
भेटू सर्वां
तू आणि मी.
बसू या आपण दोघंही सोबती.
घेऊ या नोट्स,
गाऊ गाणी.
आशा याहाने
सुंदर अशी दिली.
कन्वेन्शन आलं!
जाऊ या,
घरी याहाच्या
आनंदाची वेळ ही.
जाऊ या,
घरी याहाच्या
असतील सारे सोबती.
जाऊ या,
घरी याहाच्या
आनंदाची वेळ ही.
वागू या आपण नीट,
मग खूश सारे होतील
असतील सारे सोबती.
-